*स्व. इंदूबाई विजयसिंह वर्मा यांचे निधन*

*स्व. इंदूबाई विजयसिंह वर्मा यांचे निधन*

औसा- येथील जेष्ठ नागरिक स्व. इंदूबाई विजयसिंह वर्मा (वय 75 वर्षे )यांचे आज रविवार (दि 4 फेब्रु.) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 5 फेब्रुवारी वार सोमवार रोजी ठीक 11 वाजता औसा येथील भादा रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
  त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. 
 त्या औसा शहराचे राजपूत समाज अध्यक्ष संतोषसिंह वर्मा यांच्या मातोश्री होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या