मोहम्मद मज़हरोद्दीन पटेल यांची महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असंघटीत च्या औसा अध्यक्ष पदी निवड
औसा (प्रतिनिधी )मोहम्मद मज़हरोद्दीन पटेल यांची महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असंघटीत च्या औसा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली
या वेळी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिव तथा असंघटीत कामगार नेते ( मुझंम्मील शेख ) व अध्यक्ष मोहिन यांच्या हस्ते मोहमद मजहरोद्दीन पटेल यांची औसां शहर कामगार अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या वेळी सय्यद फ़ज़ले मुबीन फज़ल पटेल शेख उमर उपस्थित होते
या वेळी बद्द्ल मज़हर पटेल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.