औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तालुका कार्यकारणी जाहीर.

 औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तालुका कार्यकारणी जाहीर. 




औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचविण्यासाठी 

औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  यांची औसा तालुका कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह औसा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 8 जुलै 2024 सोमवार रोजी दुपारी 3  वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, लातूर कार्याध्यक्ष शेख रशीद ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारणी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये औसा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी या निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणी मध्ये शामराव निवृत्ती साळुंखे , पाटिल यांची औसा तालुका अध्यक्षपदी निवड, विष्णू बाबूराव गोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड, रमेश शंकर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड, सुधाकर निवृत्ती कटके यांची उपाध्यक्षपदी निवड, अंगद भाऊराव काळे यांची उपाध्यक्षपदी निवड, चंद्रकांत व्यंकटराव लोखंडे यांची उपाध्यक्षपदी निवड, सुभाष धनाजी चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड, विष्णू चंद्रराव शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड, उत्तम गंगाधर जाधव यांची सहसचिव पदी निवड, शुभम अंकुश जाधव यांची सहसचिव पदी निवड, विलास दादाराव शेळके यांची सरचिटणीस पदी, निवड बालाजी रावण हांडे यांची सरचिटणीस पदी निवड, मधुकर रामराव सूर्यवंशी यांची सरचिटणीस पदी निवड, दिपक पांडुरंग सूर्यवंशी यांची सरचिटणीस पदी निवड, दयानंद संदीपान निकम यांची सरचिटणीस पदी निवड,दत्तात्रय विश्वनाथ पाटील यांची सरचिटणीस पदी निवड, चांदपाशा सलीम शेख चिटणीस पदी निवड, आनंत धोंडीबा खंडाले सरचिटणीस पाटील निवड, गणेश मोहनराव जंगाले सरचिटणीस पदी निवड अशी तालुका कार्यकारिणीची निवड करुन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर कार्याध्यक्ष शेख रशीद,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भरत सूर्यवंशी, विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले, नागरगोजे ,सुभाष दाजी पवार, योगीराज पाटील, जीवन पाटील, तालुकाध्यक्ष शामराव सालुंके पाटील,औसा शहराध्यक्ष शेख सनाऊल्ला दारूवाले, नसीर मिया शेख,जानीमीया शेख,यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभ हस्ते तालुका कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करून त्यांना  मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटचे कार्यकर्ते उपस्थित होते.


ताजा घड़ामोड़ी पाहन्या करीता लातूर रिपोर्टर चैनल ला सब्सक्राइब करा


बातमी व जाहिरात साठी संपर्क करा 

लातूर रिपोर्टर संपर्क कार्यालय अमन मिनी शॉपी हाश्मी कॉम्प्लेक्स फंक्शन हॉल च्या गेट शेजारी लातूर हाइवे रोड औसा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या