लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात पुण्यतिथीस विनम्र अभिवादन
"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे" असे सांगणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर , महाविद्यालयांमध्ये महापुरुषाचे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वैजनाथ राठोड, ग्रामपंचायत सदस्य हासेगाव संतोष मेदगे ,संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला, यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिनंदन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला प्रा.माधुरी पोलकर, प्रा सुप्रिया जाधव, प्रा शबनम शेख, प्रा शुभम वैराकर, प्रा लासुरी ए.बी ,ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.