औसा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन..

 औसा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन..




 औसा प्रतिनिधी 


औसा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहामध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत लोकमातेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व श्री राम कांबळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, धनगर समाजाचे अध्यक्ष हनुमंत कांबळे, विश्वनाथ कांबळे, नागेश कुंभार, महेश कांबळे, राजेश सलगर, मल्हारी कांबळे, आकाश कांबळे, तानाजी होळकर, अमोल कांबळे, रवी कांबळे, किरण कांबळे, भरत कांबळे, सोमनाथ वागदरे, भागवत कांबळे, भालचंद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे, लक्ष्मण रावते, महादेव कांबळे, जयराज कांबळे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या