*दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न*
पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट परिवरच्या वतीने शाखा *औसा* येथे आज दिनांक - 20 डिसेंबर 2024 रोजी औसा तालुका *पत्रकार संघांचे अध्यक्ष काशिनाथ सगरे* सर व सर्व पत्रकार औसा तालुका यांच्या वतीने व संस्थेचे खातेदार व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आर्थिक समृद्धी घेऊन येणाऱ्या नुतून वर्ष-2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले..
यावेळी विभागीय व्यवस्थापक बोरफळकर पुणे कारण विभागाचे व्यवस्थापक राजेश सलगर पत्रकार राम कांबळे विठ्ठल पांचाळ शमशुल काजी इलियास चौधरी मजहर पटेल रोमन वर्मा किरण पवार यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी व ठेवीदार व्यापारी उपस्थित होते
या करीता रिजनल मॅनेजर दत्ता बोरफळकर
गोल्ड लोन मॅनेजर- राजेश सलगर
असिस्टंट मॅनेजर -नर्सिंग रावते
करीम शेख, गोविंद पाटील, अतिश नांजिले, शुभम गवळी, सरिता टिके मॅडम हे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.