*ब्रेकिंग- उस्मानाबाद*
उसमानाबाद जिला,
प्रतिनिधि ,, तौफिक कूरेशी,,,
उस्मानाबादेत वीज बिल माफीसाठी मनसेचा महावितरण कार्यालयात तुफान राडा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मधील महावीतरणचे कार्यालय मनसेसैनिकांनी फोडले.
कार्यकर्त्यानी घोषणाबाजी सह कार्यालयातील खुर्च्या काचा संतप्त मनसैनिकांनी फोडल्या.
सतत निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने केले आंदोलन.
मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.