रमजान ईदच्या कविता या ई-बूक पुस्तकाचे प्रकाशन समारंभ संपन्न.
लातूर रिपोर्टर न्यूज-ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आयोजित अॅानलाईन रमजान ईदच्या कविता या ई-बूक पुस्तकाचे प्रकाशन समारंभ आज अय्यूब नल्लामंदू संपादक कासिद,सोलापूर यांच्या हस्ते संपन्न झाले.शेख शफी बोल्डेकर संपादित व सप्तर्षी प्रकाशन,मंगळवेढा यांनी प्रकाशन केलेल्या या पुस्तकातील निवडक कवितेत औसा येथील कवी,लेखक तथा पत्रकार अॅड.इकबाल रसूलसाब शेख यांच्या कवितेस स्थान मिळालं आहे.हे पुस्तक सध्या गुगल व अॅमेझाॅनवर उपलब्ध आहे.लातूर रिपोर्टर परिवाराकडून अॅड.इकबाल शेख यांना हार्दिक शुभेच्छा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.