अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय जिल्हा सोलापूर दिनांक27/9/2020 रोजी विजय प्रताप युवा मंच संपर्क कार्यालय पार्क येथे संघटनेची नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली सदर बैठकीत डिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय च्या युवा जिल्हाध्यक्ष पदी मा रोहन चौगुले तसेच ब्रिक्स मनवधिकर मिशन सामाजिक न्यायाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सागर लोंढे व मिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय रिक्षा वाहतूक शहराध्यक्षपदी मा नागनाथ साळुंखे तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी मा अभिषेक पवार मुक्काम पोस्ट गुळवंची यांची तसेच अन्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली सदर बैठकीस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा संजय गेजगे सहकारी विभाग जिल्हाध्यक्ष मा बंडू पवार महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक सचिव वाहतूक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब फाळके भीमसेन बुद्ध नेर तसेच अन्य पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
सोलापूर रीपोर्टर *इद्रिस सिद्दीकी*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.