मुस्लिम आरक्षणा मागणी बाबत मा.शरदचंद्र पवार यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी दिले निवेदन
औसा मुख्तार मणियार
लातुरजिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा व औसा तालुक्यातील उजणी येथील सच्चर समीती अहवालानुसार यापूर्वी आघाडी शासनाने जाहीर दौऱ्यावर निवेदन देण्यात आले
याबाबत सविस्तर माहिती अशी कि महाविकास आघाडी शासन बनवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ,माजी केद्रिय मंत्री, माजी मुख्यमंत्री , खा. मा.शरदचंद्र पवार साहेब यांना निवेदनात म्हटलं आहे की मुस्लिम समाजातील शिक्षणातील वाढती बेरोजगारी व आर्थिक परिस्थिती बिकटअसुन या बाबतीत आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम आरक्षण ची अमंलबजावणी करणे आवश्यक मुस्लिम आरक्षण आघाडी शासनाने दिलेले असतांना कोर्टाने स्थगिती दिली पण महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत जाहीर नाम्यात म्हटलं होत की आरक्षण मुस्लिम समाजास लागु करु हा महत्त्वाचा मुद्दा असुन यासाठी राज्य शासन हे विचारधिन आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.