व्यंकट शिंदे यांचे निधन
औसा प्रतिनिधी
गुळ खेडा येथील व्यंकट शिवराम शिंदे वय 102 वर्ष यांचे गुरुवार दि, 26 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले , त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दि 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता स्वतः च्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी नातेवाईक व अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.