26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न





औस मुख्तार मणियार

विवेकानंद मिशन चारिटेबल ट्रस्ट औसा आणि डॉक्टर्स असोसिएशन औसा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराची सुरुवात रक्तदाते आंनद काळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  व दिपप्रज्वलन करुन सुरुवात केली. यावेळी प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक अंगद कांबळे, नगरसेविका अँड मंजुषा हजारे,माजी नगराध्यक्ष सुनिल मिटकरी,काॅग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील, विवेकानंद मिशन चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विनोद क्षीरसागर,किशन ठाकूर,दिपक बोंबिले,प्रदीप कुलकर्णी,पवन कांबळे, किशोर साळूंके, परमेश्वर लोंढे, संतोष खंडागळे,प्रमोद बिराजदार आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या