भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस पदी किरण उटगे यांची निवड

 भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस पदी किरण उटगे यांची निवड 

औसा

मुखतार मणियार





औसा येथील भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांची लातूर येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश  कराड यांच्या हस्ते औसा शहराचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी आज रोजी निवड  करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.यावेळी अरविंद पाटील व औसा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या निवडीबद्दल सगळीकडे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या