*💐श्रीमती कमलबाई विठ्ठलराव पनाळे यांना देवाज्ञा...💐*  
अंत्यविधी शनिवार सकाळी *११* वाजता हरंगुळ बु. येथील कळंब रोडवरील शेतात.

हरंगुळ (बु) : दि. ५ - लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील श्रीमती कमलबाई विठ्ठलराव पनाळे यांचे आज दि. ५ फेब्रुवारी २०२१ वार शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
उद्या वार शनिवार दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता हरंगुळ (बु) येथील कळंब रोड वरील शेतात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
वैकुंठवासी श्रीमती कमलबाई विठ्ठलराव पनाळे यांच्यामागे २ मुले पुंडलिक आणि सोपान,  मुलगी सौ. अयोध्या पेदावाड, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या