महाराष्ट्र कोरोना वायरस अपडेट


 राज्यात आज 39544 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  85.34% झाले आहे.

Today, newly 39544 patients have been tested as positive in the state. Also newly 23600 patients have been cured today. Totally 2400727 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 356243bThe patient recovery rate in the state is 85.34%.



corona लातूर जिल्हा:- दिनांक 31/03/ 2021 रोजी स्वॅब 186  तपासणीत पॉझिटिव्ह  रुग्ण तर रॅपिड टेस्टिंगचे 420  असे एकूण आज दिवसभरात *606* पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.



लातूर रिपोर्टर के लिए अहमदपुर. उदगीर जलकोट देवणी निलंगा रेणापुर किल्लारी उजनी के लिए रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक अपना biodata  laturreporter2012@gmail. Com पर मेल करें


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या