श्री रामनाथ विद्यालयात मोफत अपेक्षित संचाचे वाटप.
_------_-----------------------
आज दिनांक02:03:2021 रोजी श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे "हेल्पिंग हँड्स" या व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने गरीब व होतकरू अशा दहावीच्या मुलांना मोफत पाच अपेक्षित संच वाटप करण्यात आले.
या ग्रुपचे ग्रुप ॲडमिन डॉक्टर मंगेश कुंभार,व ग्रुपमधील सदस्य कु गांधले ऐश्वर्या, कु.खिचडे मोनिका, कु. स्वप्नना बिराजदार, कु. निलंगेकर प्रियंका, कु जाधव वैष्णवी, कु. गुरव वैष्णवी यांनी मोलाची जबाबदारी पार पडली या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, पर्यवेक्षक श्री आवटे ए. आय., श्री पी. सी. पाटील, सूर्यवंशी बी. वाय. व बिराजदार एल.पी. हे उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.