लातुर-मोहगाव रस्ता ४५ वर्षांनी दुळखात पडून ; लोकप्रतिनिधीची या रस्त्याकडे पाठ.
अहमदपूर तालूक्यातील मोहगाव रस्ता ४५ वर्षांनी दुळखात पडून असून लोकप्रतिनिधी पाठ असे चित्र पहावयास मिळते.
हा रस्ता किनगाव ते लातूर जाणारा असून दोन जिल्हयाच्या सेमेवर मोहगाव रस्ता आहे. अनेक वर्षांनी गावकरी व शेतकरी रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे परंतू निवडणूक तोंडावर लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्तीचे उदघाटनचे नारळ फोडतात मात्र या रस्त्याचे काम अध्यापही झाले नाही तेंव्हा शेतकरी, गावकरकऱ्यांना रस्त्यांने जातांना एसटी बस तर दिसतच नाही मात्र चिखल, माती, खडे, गिट्टी याचा सामना करुन जिव मुठीत धरून जावे लागत आहे या बाबीला सरपंच गावकरी कंटाळले असून हा रस्ता दुरस्ती व्हावी आशी मागणी करत आहेत.
मोहगावच्या हिताचं एकही काम एकाही आमदाराने केले नाही-माजी सरपंच राजु सिरसाठ"
खय्युम शेख Latur reporter News अहमदपुर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.