वाशी तालुक्यातील खानापूर आणि बोरी गावात भिम आर्मीच्या नामफलकाचे अनावरण व कार्यकर्त्यांचा भिम आर्मीत प्रवेश
उस्मानाबाद प्रतिनिधी:-
काल दि. 29 जून रोजी भाई अॕड. चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन , उसमानाबाद जिल्हाप्रमुख यांच्यावर विश्वास ठेऊन मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या उपस्थित वाशी तालुक्यातील दीडशे युकानी केला भिम आर्मीत जाहीर प्रवेश .भाई चद्रंशेखर आझाद यांचे आन्याय आत्याचारा विरोधातील काम पाहता तसेच देभातील एकमेव स्वाभिमानी नेतृत्व यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन , भिम आर्मी उसमानाबाद प्रमुख अविनाश गायकवाड यांच्यावर विश्वास दाखवत उसमानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दीडशे युवकांनी काल भिम आर्मीत जाहीर प्रवेश केला तसेच वाशी तालुक्यात खानापुर आणी बोरी याठिकाणी भीम आर्मीच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे , जिल्हाप्रमुख अविनाश गायकवाड , जिल्हा उपप्रमुख रवि कदम , कळंब ता.प्रमुख प्रविण शिंदे , वाशी ता.प्रमुख अविनाश जाधव तुळजापुर ता. प्रभारी बालाजी शिंदे , वाशी ता.महासचिव गणेश लगाडे , वाशी ता. कोषाध्यक्ष नितीन लगाडे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.