*कोरोणा काळात जेवनाचे डब्बे वाटपानंतर होप फाउंडेशन उस्मानाबाद तर्फे कोकण कोल्हापुर पुरग्रस्तांसाठी मदत*
कोरोना काळात सिव्हिल हाँस्पिटल उस्मानाबाद, येथे रुग्ण नातेवाईंकांसाठी जेवनाचे डबे पोहचवुन माणुसकी जपणारया टिमचे आता पुरग्रस्तांसाठी मददकार्य सुरु
कोकण रायगड कोल्हापुर येथे पुर आल्याने असंख्य कुटुंबे उध्दवस्त झाली आहेत त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी एक हात मदतीचा म्हणुन होप फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला असुन सढळ हाताने मदत करण्याचे अव्हाहन करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेली मदत मंगळवार किंवा बुधवारी पुरग्रस्त भागात पोहोच होणार आहे! अशी माहिती , होप फाउंडेशन तर्फे , मनीषा वाघमारे, शहानवाज सय्यद, विशाल पाटील, रणजीत महाडिक यानी दिली,, अल्ताफ शेख उस्मानाबाद,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.