वसंत जोशी यांचे निधन
औसा
.दि.३१
औसा तालुक्यातील बोरगाव (नकुलेश्वर)आणि पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक संत महात्मा वसंतराव रामचंद्र जोशी महाराज (वय ६५ वर्षे) यांचे दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायं 6 वाजता दुःखद निधन झाले.
जोशी महाराज हे लहानपणापासून पुजा पाठ करत असत शिवाय गावातील शाळाबाह्य मुलांना ते उत्तम प्रकारे शिक्षणाचे धडे दिलेले आहेत शिवाय त्यांनी अनेक विद्यार्थांना घडविले आहे. त्यातील कांही जन आजही शासकिय नौकरीत आहेत.त्याचेवर मंगळवार दिनांक ३१ आॕगस्ट रोजी त्यांचेवर अंत्यसंसकार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ४ विवाहीत मुली सुना, नातवंडे, असा परिवार आहे.यावेळी बोरगांव नगरीसह पंचकोशितील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.