ओबीसी आरक्षण मुद्यावरून चार नानाचा उपस्थित मुंडन मोर्चा ने एल्गार जिल्हाधिकारी कार्यालय घोषणा नि दुमदुमला

 *प्रतिनिधी समीर तांबोळी*

 *सल्ग*:- ओबीसी आरक्षण मुद्यावरून चार  नानाचा  उपस्थित मुंडन मोर्चा ने एल्गार   जिल्हाधिकारी कार्यालय घोषणा नि दुमदुमला




*अँकर* :- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित व्हावे या प्रमुख मागणीसाठी ओबीसी हक्क परिषद च्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ते मुंडन मोर्चा काढण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च च्या निकालासंदर्भात अकोला वाशिम गोंदिया नागपूर धुळे व नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील ओबीसीचे आरक्षण रद्द ठरवले गेले या निकालाचे परिणाम दूरगामी ठरणार असून यात शासनाने वेळीच लक्ष घालून सुधारणा करून ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवले ठेवले पाहिजे यासाठी शासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरित गठीत करून मागास प्रवर्गाच्या मागासलेपणाचा स्वरूप व परिणाम एम्पिरिकल काटा संकलित करावा जातिनिहाय जनगणना करून मागासवर्गीयांच्या पदोन्नती बाबत निर्णय करून भरावी इत्यादी मागणीसाठी आज ओबीसी हक्क संघटनेचे अध्यक्ष संग्राम नाना माने यांच्या नेतृत्वाखाली एम एम ग्रुप चे अध्यक्ष मोहन मदने नाना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना शिंदे व डायमंड ग्रुपचे अध्यक्ष शंकर नाना मोहिते प्रमोद आप्पा शेंडगे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर ते मोर्चा नेऊन मुंडण आंदोलन करण्यात आले यावेळी ओबीसी युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या