मदीनाबी शेख यांचे दु:खद निधन

 अलहाज्जा मदीनाबी शेख यांचे दु:खद निधन








औसा 

 औसा येथील मरहुम अलहाज्जा मदिनाबी चांदपाशा शेख वय 69 वर्षे यांचे नुकतेच  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी घारगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी करण्यात आला आझाद महाविद्यालयाचे मा.प्राचार्य  सी .एफ. शेख सर यांच्या त्या पत्नी होतं. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले व तीन मुली नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या