*उस्मानाबाद शिवा लिंगायत युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदि मा.श्रीराम सुधाकर मुंबरे यांचि निवड*
,, अल्ताफ शेख प्रतिनिधि/ उस्मानाबाद-- शिवा लिंगायत युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदि मा . श्री . श्रीराम सुधाकर मुंबरे .यांना मा . श्री .विठ्ठल आप्पासाहेब खरे शिवा लिंगायत युवक संघटनेचे प्रदेश सचिव याच्या शुभ हस्ते देण्यात आले यावेळे शिवा लिंगायत युवक संघटनेचे शहर अध्यक्ष मा . श्री . किरण आप्पासाहेब बहिरे व उपाध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन सारणे आप्पा . मा. श्री .दिपक नाईक जिल्हाध्यक्ष संताजी सेना मा . श्री . राज्याभाऊ कुलकर्णी-कामतीकर जिल्हाध्यक्ष मोटर्स युनियन उस्मानाबाद .आक्षय ढोबळे . संदिप साळुखे . गणेश घोडके . निखिल हुडेकर .बाळकृष्ण साळुखे .प्रदीप पोदे. कुनाल पाटील. गणेश राऊत. नागेश निर्मले. आदर्श साळुखे. गुरूनाथ औटी .कानाडे दादासाहेब. उबरे आप्पासाहेब शेटे साहेब. बहिरे संदेश. दत्ता बनसोडे. राम नखडे. रूशी शिंदे. ओंकार पुरी .सागर माने .ओंकार शितोळे. राहुल शितोळे. विशाल मार्तडे. पोदे प्रदीप .बिभीषण चव्हाण. सुदर्शन सोनटक्के. युवराज लाडगे .लाला साळुखे. अंनत मोमशेट्टी. उपस्थित मान्यवर आधार विश्वास आपुलकी सर्व समावेशक जिगरबाज कार्यकत्याचा सन्मान राखनारा सच्या शिव संघटक मुंबरे आपनस लाख लाख शुभेच्छा खरे सर दिल्या धाराशिव जिल्हाध्यक्ष अभ्यासु धाडसी कनखर बाणा असलेला धुरंदर नेतृत्व सर्व सामन्याच्या अडीअडचणीस धाऊन जानारा नेता मिळाला अशा भावना व्यक्त केलंय पुढील कर्यास मनःपूर्वक शुभेच्छा बहिरे सर. हा कार्यक्रम शिवा संघटना कार्यरत दिनांक 29 / 9 /2021 या कार्यक्रमास येऊन उपस्थितांचे मनपूर्वक आभार मा .श्री .गणेश घोडके.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.