औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
लातूर/ शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पीक कर्जासाठी 5 लाख पर्यंत बिनव्याजी पीककर्ज शेतकऱ्यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा सत्कार औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती राजेंद्र भोसले व उपसभापती किशोर जाधव यांनी केले
यावेळी संचालक राजेंद्र मोरे, सचिव मुस्ताक शेख, राजू कसबे, निरीक्षक संतोष हुच्चे आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.