UPSC परीक्षेत लातूरच्या नितिशा संजय जगताप

 


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या #UPSC परीक्षेत लातूरच्या नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात देशात 199 वा क्रमांक पटकावला आहे, हे वृत्त मनस्वी आनंद देणारे आहे.शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या लातूरसाठी तिचे हे उज्वल यश भूषणावह आहे. नितिशा आणि तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

ना. अमित विलासराव देशमुख

(राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या