पूजा अशोक कदम यांनी UPSC परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल त्यांच्या* निवासस्थानी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमला तर्फे सत्कार


पूजा अशोक कदम यांनी UPSC परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल त्यांच्या* निवासस्थानी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमला तर्फे सत्कार







औसा रिपोर्टर न्यूज़ बियूरो 

*टाका येथील कु.पूजा अशोक कदम यांनी UPSC परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल त्यांच्या* निवासस्थानी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमला सचिव व माजी पंचायत समिती सदस्यऔसा श्री. बसवराज धाराशिवेसर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सोबत जिल्हा परिषद सदस्य. श्री. नारायण आबा लोखंडे ,चेअरमन श्री. गोरख मामा सावंत, प्रशांत बिडवे, श्री, सुरज मालपाणी सर, श्री, सचिन हंगरगेकर सर,श्री, अशोक कदम सर  आदी उपस्थित होते 💐💐

व टाका जिल्हा परिषद शाळा च्या वतीने श्री. बसवराज धाराशिवेसर यांचा सत्कारकरण्यात आला, त्या वेळी ग्राम पंचायत सदस्य श्री. धनराज गिरी, मुख्याध्यपकश्री. चव्हाण सर. श्री. चव्हाण सर, श्रीमती, काटकर मॅडम, प्रशांत बिडवे, सुरज मालपाणी सर, सचिन हंगरगेकरसर उपस्थित होते.

 


#upsc2020

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या