तोडण्यात आलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत या मागणीसाठी म.र.वि.वि.कंपनीच्या औसा येथील कार्यालयात मनसेचे विद्युत पुरवठा जोडला जात नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा घेतला निर्णय. आंदोलन
औसा तालुक्यातील शेतकर्याच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी मोहीम शेतकर्याना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा कल्पना ने देता वीजवितरन कंपनीने हाती घेतली असून ऐन रब्बी हंगामात अनेक गावातील रोहीत्र बंद केले आहेत,त्याचा निषेध म्हणून तसेच तोडण्यात आलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत या मागणीसाठी म.र.वि.वि.कंपनीच्या औसा येथील कार्यालयात मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या सह महेश बनसोडे, जिवन जंगाले, राजेंद्र कांबळे, तानाजी गरड, अमोल थोरात, ईश्वर परिहार, गणेश चिखले ई..पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वताला घेतले कोंडुन..जो पर्यंत विद्युत पुरवठा जोडला जात नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा घेतला निर्णय.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.