*मोटर सायकल चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलं* येतगाव फाट्याजवळ ची मोठी दुर्घटना
येतगाव ता कडेगाव जवळ विटा महाबळेश्वर रोडवर नाथ्याच्या मळा जवळ कोतीज वरून ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली विद्या कडे निघाली होती तिला ओव्हरटेक करत असताना मोटरसायकल क्रमांक mh10 bt 2119 च्या पेट्रोल टाकीला उसाच्या टॉली चा हुक अडकून मोटरसायकल चालक रस्त्यावर दूर फेकला गेला तर मोटरसायकल त्या टॉली सोबत फरफटत गेली मोटरसायकल चालकाने प्रसंगावधान दाखवल्या ने तो किरकोळ जखमी झाला मात्र मोटरसायकल चे मोठे नुकसान झाले मात्र ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर घेऊन तेथून पसार झाला तर जखमी मोटरसायकल स्वराज उपचारासाठी विटा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.