दिनांक ०१- स्व.अॅड. नागेशकुमार (नाना) माने, मा.जिल्हाप्रमुख शिवसेना लातूर यांच्या सन्मानार्थ रस्त्याचे नामकरण "स्व.नागेशकुमार माने (नाना) मार्ग" या नावाने करण्यात आले...
याप्रसंगी झिंगनप्पा गल्लीतील त्यांचे कार्य आज ही कायम स्मरणार्थ राहणारे असेच आहे.त्यांच्या आठवनिने अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. लातूर शहर महानगरपालिका महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार व शिवाजीराव माने साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख, लातूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.आनंद पवार, आयएमए महाराष्ट्राचे माजी सहसचिव भगिनी श्री व सौ. परमेश्वर सूर्यवंशी, नगरसेवक राजासाब मणियार, शैलेश स्वामी, गीता ताई गौड, व्यंकट वाघमारे, माजी नगरसेवक विष्णू साठे, सुनिल बसपुरे,त्यांचे मोठे बंधू दादा माने त्यांच्या स्व.नागेशकुमार माने यांच्या कन्या वैभवी व राधिका ,डॉ हमीद चौधरी, डॉ.शेखरजी गरड ,योगगुरु सागर सूर्यवंशी, डॉ.सुरज सुर्यवंशी, त्यांचे पुतने सोनू मोन्यु, संजय कलशेट्टी ,झिंगनप्पा गल्लीतील प्रतिष्ठित नागरीक अशोक चव्हाण,आबा राउत,लिंबराज कमळे,शिवाजी गायकवाड, प्रविण कालेकर,तात्या कमळे,केदार घोड़के,कैलाश डोंगरे, शहाजी गायकवाड,विशाल हिबारे ,बालाजी गायकवाड, धुळप्पा जयशेटटे,जिवन मेंगशेटटे,.संजय वेदपाठक,गणेश मालवदे, पृथ्वीसिंग बायस, सतीश सातपुते, विशाल हिबारे, दिनेश बोरा,गोपाळ सर्वदे ,सुजित बिसेन, श्याम हिबारे,महादेव पुदाले,सुजित गायकवाड,यूवराज बेलुरे, मुन्ना कारभारी,गणेश कमळे,परमेश्वर सोरटे,दिनेश मालवदे,आनंद मेंगशेटटे, ओम हुच्चे तसेच माने व सुर्यवंशी परिवारातील सदस्य, अनेक मान्यवर, शिवसैनिक, हजारोच्या संख्येने परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.