एमआयएम तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांचा मित्र परिवाराच्या वतीने एमआयएम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार
औसा: सतत गेली १६ वर्षापासून एमआयएम पक्षात एकनिष्ठ राहून तालुक्यासह शहरातील जनतेच्या विविध समस्यां प्रांना शासन दरबारी वाचा फोडत फोडणारे एमआयएम तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांचा मित्र परिवाराच्या वतीने एमआयएम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचा सत्कार करून | मित्रांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, सुमैय्या फर्निचरचे संस्थापक शेख फकिरपाशा, नय्युम पटवेकर बाबा कुरेशी, जुबेर सय्यद उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.