श्री. विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला द्वारा संचालित ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल आलमला या शाळेचे घवघवीत यश
सायन्स ओलंपियाड फाउंडेशन च्या मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड या परीक्षेचा रिझल्ट नुकताच जाहीर झाला त्या परीक्षेत इयत्ता सहावीचा विद्यार्थी कांबळे सोमेश संतोष हा सर्व वर्गातून प्रथम क्रमांक मिळवून पहिला येण्याचा मान मिळवला त्याला 60 पैकी 45 गुण मिळाले त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री बसवराज धाराशिवे साहेब व शाळेच्या प्राचार्य कापसे मॅडम यांनी कौतुक केले तसेच या विद्यार्थ्याला मार्गदर्शन म्हणून चिलखे सर वडे सर सोहेल सर सेख सर सोहेल सर पांडुळे सर सुवर्णा मॅडम त्या वर्गाच्या क्लास टीचर सय्यद मॅडम तसेच अरब मॅडम जाधव मॅडम दुधनकर मॅडम पोतदार मॅडम यांचे सहकार्य लाभले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.