*पत्रकार दिलीप कुलकर्णी यांचे निधन*
ज्येष्ठ पत्रकार दिलीप माधवराव कुलकर्णी (६२) यांचे दि.१२ जुन रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या १३ जुन रोजी सकाळी ९ बोरफळ ता. औसा येथे सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले अशा परिवार आहे. त्यांनी दैनिक सामना लातूरचे उपसंपादक म्हणून काम केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.