आपल्या_लेखणीतून_जनसामान्यांच्या #प्रश्नाला_वाचा_फोडणारा_व्यक्तिमत्त्व....#राम_भाऊ #पत्रकारापेक्षा_चांगले_सहकारी_मोठे_बंधू_

 #शांत_संयमी_दिलदार_मनमिळावू_हसतमुख_व्यक्तिमत्त्व  #म्हणजे_रामभाऊ       


                  #आपल्या_लेखणीतून_जनसामान्यांच्या #प्रश्नाला_वाचा_फोडणारा_व्यक्तिमत्त्व....#राम_भाऊ


#पत्रकारापेक्षा_चांगले_सहकारी_मोठे_बंधू_म्हणून_माझे #जीवन_व्यापून_टाकणारे_माझे_मार्गदर्शक_गुरु














    आदरणीय रामभाऊ यांचा आज वाढदिवस  वाढदिवसाच्या त्यांना  हार्दिक शुभेच्छा सुदृढ आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ...राम लिंबाजी कांबळे आदराने आम्ही सर्व पत्रकार रामभाऊ म्हणतो  आयुष्यातील साऱ्या गोष्टीना वादळांना हसतमुखाने आणि संयमाने सामोरे जाणारे अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ होय..

......

"#कर्म_तेरे_अच्छे_है_तो_किस्मत_तेरी_दासी_है_नियत #तेरी_अच्छी_है_तो_घर_तेरा_मथुरा_काशी_है" या म्हणीची साक्षात प्रचिती म्हणजे माझे रामभाऊ  होय...

जीवनात खूप कमी मित्र जमविणारे पण ज्याच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्याच्या पाठीमागे आणि कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभा राहणारे, आपली ओळख कोणाचा मित्र म्हणून नव्हे तर आपल्या धारदार लेखणीने निर्माण करणारे, आपल्या लेखणीने अनेक प्रश्नांची उकल करून गोरगरिबांचा आवाज बनणारे, अलिप्तता हा अनुभवाने आलेला गुण असला तरी कोण कसा आहे याचा विचार करून आपली वाटचाल करणारे, शून्यातून विश्व निर्माण करतांना कधीही वाम मार्गाचा अवलंब न करता मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने साकारणारे, ज्याचे नाव राम असूनही सगळे गुण शंभू महादेवाचे... भोळा आणि सहज विश्वास ठेवणारे पण तिसरा डोळा उघडला तर भल्या भल्याना घाम फोडणारे... #माझे_गुरु #एक_चांगला_मित्र_तथा_जेष्ठ_सहकारी.. #माझ्यासाठी #वेळप्रसंगी_मदतीला_धावणारे.... #माझे_मार्गदर्शक... माझे सहकारी यांचा आज वाढदिवस आहे... माझ्यामार्गदर्शक मित्र, मानलेल्या मोठ्या भावाला दीर्घायुष्य लाभो, त्यांची सर्व स्वप्ने साकार होवोत, त्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच त्या विधात्या जवळ मागणी...

      समाजातील विविध प्रकारच्या समस्या निर्भिडपणे आपल्या लेखनतून लिहून त्या समस्या सोडवून घेणारे एक बहु आयामी व्यक्तिमत्त्व होय... कोणत्याही प्रकारची व्यक्ती ही समस्या घेऊन रामभाऊ कडे आली की त्या व्यक्तीचे निस्वार्थी पने कसलेही काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणून रामभाऊ याचा परिचय आहे. स्वतः च्या स्वार्थ बाजुला ठेवून निस्वार्थी पने काम करणारे      

आपल्या परिसरातील व आपल्या समाजातील  लोकांचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी सातत्याने धडपडणारे पत्रकार म्हणून सुपरिचित असलेले रामभाऊ होय सत्य संयम आणि सदाचार सामाजिक बांधिलकी हे स्वभाव गुण व जनसेवेचा घेतलेला वसा लाभलेल्या शांत व्यक्तिमत्त्व होय

    संवेदनशील सामाजिक बांधिलकी मनमिळाऊ सतत हास्य मुद्रेने सर्वाना सोबत विश्वासात घेऊन कार्य करणाऱ्या आपल्या लाडक्या रामभाऊ चा आज म्हणजे 4 जून रोजी वाढदिवस रामभाऊ आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

उदंड आयुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ती गणपतीबाप्पा चरणी प्रार्थना 

#पुन्हा_एकदा_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

𝖂𝖎𝖘𝖍 𝖞𝖔𝖚 𝖒𝖆𝖓𝖞 𝖒𝖆𝖓𝖞 𝖍𝖆𝖕𝖕𝖞 𝖗𝖊𝖙𝖚𝖗𝖓𝖘 𝖔𝖋 𝖙𝖍𝖊 𝖉𝖆𝖞


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂


                🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


       #पांचाळ_विठ्ठल_बालाजी


#राज्य&मराठवाडा_स्तरीय_उत्कृष्ट_पत्रकारिता_पुरस्कार_प्राप्त #पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या