कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती चंद्रशेखर भाऊराव सोनवणे आणि उपसभापती भीमाशंकर राचट्टे यांचा सत्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती चंद्रशेखर भाऊराव सोनवणे आणि उपसभापती भीमाशंकर राचट्टे यांचासत्कार 







 कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती चंद्रशेखर भाऊराव सोनवणे आणि उपसभापती भीमाशंकर राचट्टे  यांचा बाजार समिती कार्यालयात कुरेशी समाजाचे अध्यक्ष नसीर कुरेशी माजी नगराध्यक्ष  अलिशेर ,कुरेशी भय्या कुरेशी, यांनी  सत्कार  करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. यावेळी बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे,शेख  अब्दुलहक सह कुरेशी समाजाचे नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या