नितीन कांबळे यांचे आल्पशा आजाराने निधन

 नितीन कांबळे यांचे आल्पशा आजाराने निधन






औसा-भादा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव भास्कर कांबळे यांचे एकुलते एक चिरंजीव ज्याचे नुकतेच 16 मे 2023 रोजी मंगल परिणय झाला होता ते

नितीन भास्कर कांबळे यांचे पुणे येथे मंगळवार दि 13 जून 2023 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले.त्यांच्यावर बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी सकाळी ठीक 9 वाजता अंत्यसंस्कार खाडगाव स्मशानभूमी लातूर येथे करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या