*बोरामणीची फुलारी आफिया दक्षिण तालुक्यात प्रथम
सोलापूर: शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद व पंचायत समिती दक्षिण सोलापूर द्वारा आयोजित तालुकास्तरीय टॅलेंट हंट निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा बोरामणी शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आफिया हुसेन फुलारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला वर्गशिक्षिका सादिया दंडोती मॅडम मुख्याध्यापक अस्लम पठाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विस्तार अधिकारी सुतार मॅडम व केंद्र प्रमुख राजगुरू मॅडम यांच्या हस्ते आफिया चा सत्कार करण्यात आला.
तसेच केंद्र प्रमुख शिंदे सर यांनी शाळेत येवून तिचा सत्कार केले. आता *आफिया हुसेन फुलारी* पुढे जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी.
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आणि smc अध्यक्ष जावीद तगारे तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.