मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मुझमील शेख
नेटूर ता. निलंगा येथे कामगारांची सवांद
औसा (प्रतिनिधी )
मराठवाड़ा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र मुझमील शेख यांनी आज नेटूर ता. निलंगा येथे भेट देऊन कामगार पुरुष व महिला ची भेटून त्यांना कामगार ला शासनचे स्कीम ची सविस्तर माहिती दिली व सर्व कामगारानी कामगार कार्ड काढून घेण्याची सुचना केली मराठावाड़ा कामगार संघटना सर्व कामगाराच्या भल्या साठी झटत आहे त्या साठी सर्व कामगारानी या संघटने चे सभासद होऊन संघटना मजबूत करा असे मुज़मील शेख यांनी मत व्यक्त केले व कामगारचे अड़ी अडचनी सोडवण्याचे प्रयत्न करेन त्यासाठी सर्व बांधकाम कामगाराने काम कार्ड काढून घ्यावे अधिक माहिती साठी लातूर, औसा व किल्लारी च्या कार्यालयात संपर्क करावे असे आव्हान हि
मुझमील शेख यांनी केले
या वेळी संघटने चे सचिव मूसा कारभारी, कोषाध्यक्ष सलीम शिरगापुरे,निलंगा शाखाध्यक्ष माजिद देशमुख,सचिन मिरगाळे,सचिन माळी,हुसेन शेख आदि उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.