*औसा खरेदी-विक्री संघास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट
औसा :- तालुक्यातील औसा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबासन दानवे यांनी सदिच्छा भेट दिली खरेदी-विक्री संघाच्या सर्व संचालक व शिवसैनिकांसोबत खरेदी विक्री संघ, बाजार समिती, हमीभाव शेतकऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा केली. औसा तालुका खरेदी विक्री संघाची कामकाजाची पाहणी केली असता समाधान व्यक्त केले व नूतन संचालक मंडळ सभापती उपसभापतीचे स्वागत केले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी शिवसेना सहसंपर्क नामदेव चालक, महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उटगे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, तालुकाप्रमुख आबासाहेब पवार, उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, श्रीराम कुलकर्णी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सलीम पटेल, महिला तालुका संघटिका सुनीता भोसले, शहरप्रमुख सुरेश भुरे, मारुती मगर, मनोज सोमवंशी, सुरेश मुसळे, बसवराज बरदापुरे, श्रीराम कुलकर्णी, श्रीधर साळुंखे, केशव डांगे, गणेश गायकवाड, सचिन पवार, सोयब सय्यद, रेखा पुजारी आदीसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.