निवडणूक खर्च निरीक्षक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर  ·        निवडणूक खर्च विषयक तक्रारी नोंदविण्याचे आवाहन    ·        मद्य, रोकड, मोफत भेटवस्तू वाटपाबाबत करता येणार तक्रार
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून मुस्लिम आमदार होऊ शकतो लातूरातून का नाही  मुस्लिमांचा पहिला आमदार म्हणून संधी द्या-अख्तर मिस्त्री
माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतांना एक सायकलचे पंक्चर काढणारा फॉर्च्युनरमधून कसा फिरत हे सर्वांना माहीत       माझे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठे होत असतील तर मला त्याचा अभिमान आहे  .....    आमदार अभिमन्यू पवारांचे दिनकर माने यांना जशास तसे उत्तर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानानिमित्त  २० नोव्हेंबर रोजी कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी
निवडणूक खर्च निरीक्षक यांनी घेतला खर्च विषयक बाबींचा आढावा    निवडणूक खर्च निरीक्षक पथकांनी सतर्क राहून काम करावे - डॉ. रामसिंह गुर्जर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४    उदगीर, निलंगा विधानसभा मतदारसंघात आजपासून ‘होम वोटिंग’    • लातूर शहर, औसा मतदारसंघात १५ नोव्हेंबर रोजी गृह मतदान
येल्लोरी (टेंभी) येथे हमीभाव खरेदी केंद्राची सुरूवात
औसेकरांच्या माने वरील लूटारू उतरवण्यासाठी दिनकरराव माने यांना उमेदवारी - उद्धव ठाकरे कडाडले.*    *उद्धव साहेबांच्या दणदणीत विचाराने महाविकास आघाडीचे नाणे खणखणीत.*    असंख्य   उबाठा मध्ये पक्ष प्रवेश*