जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
लातूर महावितरणचा मुख्यमंत्री कृषी सौरउर्जा योजनेत ऑनलाईन घोटाळाशेतकर्‍यांच्या नावावर अधिकारी, कंपनी मालामाल; चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी
मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकली,1 लॅपटॉप असा एकूण 08 लाख 32 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरीचे 8 गुन्हे उघड*
फ़िलिस्तीनी पिता ने कवी रहमान फ़ारस के शब्दों को पूरा किया۔۔۔۔*बच्चा है, उसे कफ़न में अकेला मत डालकफ़न में कोई गुड़िया, कुछ खिलौने डाल।
لاتور ضلع اُردو میڈیا کے محمد مسلم کبیر کو "ٹی ایم جی پیس ایمبیسیڈر ائکونک ایوارڈز"کا اعلان ۔۔
आरोग्याची काळजी घ्या परिक्षेत यश नक्की मिळेल " डॉ.रफिक शेख
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेचे ऑनलाईन कवी संमेलन संपन्न**अनुभूती व करूणा म्हणजे काव्य - प्रा. डॉ. तस्लिम पटेल
قاضی فہد کو بیسٹ انفارمیشن آفیسر کا ایوارڈ تفویض
*विश्वेश्वरय्याचे 705 विद्यार्थी 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण*स्वप्निल मिरकले 96 टक्के गुण घेऊन प्रथम व 29 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्णऔसा: (प्रतिनिधी)   तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2023 चा निकाल घोषित झाला असून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची पंरपरा कायम ठेवत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातुन 29 विद्यार्थी 90 टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर विशेष प्राविण्यासह 392 विद्यार्थी उत्तीर्ण तर प्रथम श्रेणीत 313 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा अंतीम वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे.व्दितीय वर्षातील संगणक अभियांत्रिकी शाखेतील स्वप्निल मिरकले 96 टक्के गुण घेऊन प्रथम, प्रेरणा साळुंके 94.93 टक्के गुण घेऊन व्दितीय तर स्मृती गाढवे 94.53 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षातून प्रथमेश बावगे 93.67 टक्के गुण घेऊन प्रथम, अनिकेत घोटाळे 92.00 टक्के गुण घेऊन व्दितीय तर हर्ष काळे 91.89 टक्के गुण तृतीय आला आहे. संगणक प्रथम वर्षातून संध्या आळणे 92.00 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी तृतीय वर्षातून प्रणिता कदम 92.20 टक्के गुण घेऊन प्रथम, मेहराज मुल्ला 91.60 टक्के गुण घेऊन व्दितीय आला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी व्दितीय वर्षातुन प्रतिक मोरे 91.22 टक्के गुण घेऊन प्रथम, अमित कदम व अनिकेत वागन्ना 90.78 टक्के गुण घेऊन व्दितीय तर सुधांशु मसाने 89.78 टक्के, सोहेल शेख 89.67 टक्के, राधा चांदुरे 89.11 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. विद्युत अभियांत्रिकी अंतीम वर्षातुन कृष्णा बिराजदार 91.40 टक्के गुण घेऊन प्रथम, श्वेता मुंढे 89.40 टक्के गुण घेऊन व्दितीय तर ओंकार मजगे 89.30 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्षातुन दिक्षा चौधरी 91.06 टक्के गुण घेऊन प्रथम, श्रुती सुर्यवंशी 88.82 टक्के गुण घेऊन व्दितीय तर तनाज मुलानी 88 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. माहिती तंत्रज्ञान व्दितीय वर्षातुन श्वेता चवळे 91.50 टक्के गुण घेऊन प्रथम, अथर्व चांगलेरकर व मयुरी वाळके 89.88 टक्के गुण घेऊन व्दितीय तर भक्ती जाधव, राहील चौधरी 89.75 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. ईलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्नुनिकेशन शाखेतील व्दितीय वर्षातून प्रज्ञा क्षिरसागर 92.12 टक्के गुण घेऊन प्रथम, श्रेया निटुरे 86.94 टक्के गुण घेऊन व्दितीय तर अंजली झोडगे 86.47 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन तृतीय वर्षातून धनश्री बिराजदार 90.75 टक्के गुण घेऊन प्रथम, ओंकार हुंडेकर 90.53 टक्के गुण घेऊन व्दितीय तर रणजित शिंदे 89.68 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. महाविद्यालयातुन अश्विनी बिडवे 89.25 टक्के, रामोला शेळके 88.94 टक्के, प्रशिक अष्टेकर 88.89 टक्के, प्रांजली सोमवंशी 88.88 टक्के, विश्वजित वडीले 88.67 टक्के, स्वाती शिवणे 88.63 टक्के, आरफात पंचभाई 87.63 टक्के, राघव देशपांडे 87.00 टक्के, शिवम कलमे 86.13 टक्के, समिक्षा खुणे 86.71 टक्के, श्वेता हालकुडे 86.88 टक्के, सुमित शिंदे 86.88, रोहन जाधव 86 टक्के, अर्जुन गुडले 85.63 टक्के,  असिम शेख 85 टक्के, मुरडी खातुन 83.41 टक्के , ओंकार गोरे 84.94 टक्के, शिवम नागापुरे 83.77 टक्के, स्वप्निल आगळे 83.65, भावना सुर्यवंशी 82 टक्के, रोहित महामुनी 82 टक्के, श्रेया म्हाळगी व मंथम मेळकुंदे 80.71 टक्के, साधना म्हेत्रे 80.12 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.   या सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रख्यात कवी भारत सातपुते, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे,  विभाग प्रमुख रेवणसिध्द बुक्का, प्रविण साबदे, मंगेश बिडवे, अंकुश बिडवे, संदेश माडे, अजित लोकरे, अब्दुल समद काझी सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संस्थेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
26 जानेवारी 2024 की परचम कुशाई
अंजुमने इस्लामचे शैक्षणिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी : मा.शरद पवार*  *डॉ. जहीर काझी जा-नशीने सरसय्यद पुरस्काराने सन्मानित*
डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना लातुर जिल्हा अध्यक्षपदी हरूण सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष पदी मोईज सितारी यांची निवड
दगडू पटेल का इंतकाल
जाहेदा उर्दू प्राइमरी शाळेत विद्यार्थियाना गणवेश वाटप
कमी दरात घर मिळणे ही संकल्पना महत्त्वाची ः जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा घुगे - ठाकूर
सप्तर्षी प्रकाशनाचा पुरस्कार सोहळा थाटात संपन्न
संजीदा बेगम सिद्दीकी का इंतकाल
विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 20 मोबाईल, किंमत 1 लाख 59 हजार रुपयाच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
औसा वकील मंडळाचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.एल.डी.कुलकर्णी यांचे निधन.
कुरआन से फायदा उठाने के लिए ज़रूरी है कि आदमी में कुछ गुण पाए जाते हों*पहला गुण यह है कि *आदमी 'परहेज़गार' हो, बुराई से बचना चाहता हो और भलाई की तलब रखता हो
रहमत बी पटेल का इंतकाल
कार आणि मोटरसायकल अपघातात एक ठार एक गंभीर
मतदारांच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन
भारतातील पहिल्या मुस्लिम* *महिला शिक्षिका - फातिमा शेख*
पत्रकारिता हा समाजाला आरसा आहे व लोकशाही चा चौथा आधारस्तंभ  असुन  वृत्तपत्राने राष्ट्रहीत समाजहित जोपासण्याचे काम करावे:सुनिल गायकवाड
اخبارات اور صحافیوں کے مسائل،اسمبلی میں اٹھاونگا۔۔۔۔سندیپ شرساگر  بیڑ کی صحافت کا ریاست میں نمایاں مقام۔۔۔وسنت منڈے جامبھیکر مراٹھی صحافت میں سائنسی نقط نظر کے حامی ۔۔۔۔۔قاضی مخدوم
क्रांतीकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र तर्फे शेख जावेद भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
वार्तांकन करताना पत्रकारांनी सत्याची कास धरावी दर्पण दिन कार्यक्रमात राजू पाटील
अब्दुल खादर हिप्परगे का इंतकाल
शेख फाज़ील का इंतकाल
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकार दिन....!