जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
Shifa Bangi Scores out of out marks in Sanskrit
नेशनल उर्दू स्कूल परभणी निकाल 100%
The New Education Policy will exacerbate social disparity: Jamaat-e-Islami Hind*
उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"
دہشت گر دانہ الزام میں پونہ سے گرفتار سعدیہ انور شیخ اور نبیل صدیقی کی پولیس حراست ختم       دفاع کی کوششوں سےپٹیالہ کورٹ دہلی نے عدالتی حراست میں رکھنے کا حکم صادر کیا
ईद व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त  मरखेल  पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे आव्हान .
इस सदी के महान मुहद्दिस शेख़ ज़ियाउर्रहमान आज़मी का आज मदीना में इंतेक़ाल गंगा_से_ज़मज़म_तक
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी  174-कोरोना पॉजिटीव्ह
हिंगोली वार्ता
गौरीशंकर विद्यालय, धनेगाव च्या विद्यार्थ्यांचे एसएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
भगतसिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथील इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
नांदेडला आज तब्बल ११७ कोरोनाग्रस्त आढळले तर , चौघाचा जणांचा मृत्यू ...!*                                                                                                                                             *देगलूर मध्ये आज तब्बल १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर,  एकाचा मृत्यू
 भारत प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल
दहावी बोर्ड परीक्षेत शेख अरशद नबीसाब याने 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी  132-कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण
*ॲड एस एस पाटील यांच्या  निधनामुळे शिक्षण ,सहकार आणि  सामाजिक  क्षेत्रातील   नेतृत्व  हरपले*     -आ. विक्रम जी काळे आलमला गावाचे सुपुत्र रामनाथ माध्य., उच्च माध्यविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम, डीएड कॉलेजच्या माध्यमातून गावात शिक्षणाची पंढरी निर्मान करणारे  मा. स्व. एस.एस. पाटील पाटील यांनी . लातूर येथील  सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन , सुप्रसिद्ध विधिज्ञ , जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावान पदाधिकारी म्हणून असलेले पण त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शिक्षण,  सहकार, सामाजिक  क्षेत्रातील ज्येष्ठ  नेतृत्व हरपले आहे अशी प्रतिक्रिया मराठवाडयाचे शिक्षक आ. विकम जी काळे यांनी व्यक्त केली आहे.ॲड एस एस पाटील हे  लातूर जिल्हा वकील मंडळातील एक ज्येष्ठ  कायदेतज्ञ होते. लातूर जिल्हा काँग्रेस मध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक  म्हणूनही ते ओळखले जायचे. सहकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. स्व. वसंतराव काळे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर,  स्व. विलासराव देशमुख साहेब यांचे ते सहकारी होते . त्यांचे  आमच्या कुटुंबियांशी  कायम स्नेह होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे  काळे कुटुंबियांना दुःख झाले आहे, . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे असेही  आ. विक्रमजी काळे  यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
हिंगोली जिला वार्ता महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थाकडून उज्वला योजनाकरीता प्रस्ताव मागणीस मुदतवाढ
 कै इंदिराबाई देशमुख हायस्कूल हणेगाव या शाळेची प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखत,केंद्रातून प्रथम, द्वितीय,तृतीय येण्याचा बहुमान पटकावून शाळेच्या निकालात मानाचा तुरा रोवून घवघवीत यश संपादन केले.(सेमीचा 100% निकाल) शाळेचा एकूण निकाल( 93.75%)
कोरोना संदर्भातील उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांकडे गांभीर्याचा अभाव  - भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे
शेतकर्‍यांनी दूध संकलन बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यासाठी रास्तारोको आंदोलनात सहभागी व्हावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
यौमे अरफ़ा (9 ज़िल्हिज्जा )के फ़ज़ाएल और आमाल
पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बडतर्फीची केली मागणी.
नवीन शैक्षणिक धोरण देशाला महाशक्‍ती बनवेल - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
माजी शहराध्यक्ष अफसर शेख कोरोना बीमारी से से मुक्त होकर घर वापसी पर हुआ स्वागत
प्रतिभा निकेतन सेमीचा प्रतिक पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मा.बसवराज पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार*
औसा शहरातील हॉटेल वर छापा टाकून १ लाख ४९ हजारांची बेकायदेशीर दारु जप्त
औरंगाबाद* येथील फेरोख खान पठाण यांची *औरंगाबाद जिल्हा सचिव* पदी निवड
चोरी केलेल्या १३ मोटारसायकली किल्लारी पोलीसांनी केल्या जप्त
ज्ञानप्रकाशच्या एकूण 42 पैकी 32 मुलांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण
अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.     आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश.