ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
विरशैव कक्कया समाजभूमी विकसित करा
ईद ए मिलादुन्ननबी निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
बरदापुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नविन पुतळा बसवण्यात यावा अन्यथा गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्राच्या रणरागिणी भिमआर्मीच्या महाराष्ट्र प्रमुख नेहाताई  शिंदे यांचा इशारा
दोन अज्ञात चोरट्यांकडून बालाजी कापड मॉल फोडण्याचा प्रयत्न.
यादे मुस्तफा (सल्ल.) दिल को तडफाती है..
नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांची आमदार अभिमन्यु पवार यांनी घेतली भेट.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तात्काळ बसविण्यात यावा आरोपी ला  तात्काळ अटक करून कड़क शासन करण्यात यावे
ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरात जाफर पटेल युवा मंच तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन.
कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार प्रकरणी प्रभारी मुख्याध्यापिकस बडतर्फ करण्याची मागणी.
भटक्या विमुक्त समाजातील* *स्व.नरेशजी भोरे यांना न्याय्* *मिळावा  व नरेशजी भोरे ह्यांच्या* *परावाराला ५० लाख रुपये मदत* *देण्यात यावी*
लातुरच्या भिम आर्मी चा बरदापुर पोलीस स्टेशला धसका   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबना प्रकरणातील गुन्हेगाराला दोन दिवसात पकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे दिले लेखी आश्वासन
ग्रामीण व शहरी भागातील थेट घरपोच सिलेंडरसाठी  ग्राहकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये                                                                     -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत....
बँकेकडे व्यवसायासाठी स्वतंत्र काउंटर आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सुविधा असावी;  औसा एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार
पप्पूभाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना  युद्धा  पुरस्कार संपन्न      आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते वितरण
भिम आर्मीचे  अध्यक्ष तथा आझाद* *समाज पार्टीचे सुप्रीमो* *भाई चंद्रशेखर रावण याना झेड प्लस* *सुरक्षा प्रदान करण्यात यावी*
रामनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी व सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक पदी  ॲड.उमेश शिवाप्पा पाटील यांची बिनविरोध निवड
शहरातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठा व इतर असूविधे विरोधात शहरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात...
उदगीर येथील श्यामार्य कन्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे पोषण आहार चोरी प्रकरणी  शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे कार्यवाही करणार का ?     का मलिदा गिळून गप्प बसणार !
शहरातील वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठा व इतर असूविधे विरोधात शहरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात.
जिल्हयातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून   वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार
असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी; एम आय एम पक्षाची मागणी
काटगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
जिल्हयातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून   वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी                                 *महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार
मौजे सास्तूर येथील दहा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात कडक कारवाई करावी
अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेख बी जी यांची निवड
पगारासाठी अमरण उपोषणास बसलेल्या गुरुजनांचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या मध्यस्थीने सुटला.
शासनाने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत करावी :अशोकराव पाटील निलंगेकर
मुस्लिम आरक्षणा मागणी बाबत मा.शरदचंद्र पवार यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी दिले निवेदन
केंद्र सरकार मदत देणार आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. मात्र राज्य सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे. फडणवीस
सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते ओबीसी ब्रिगेडचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप पिनाटे यांचा सत्कार संपन्न.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासह   ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून उमरगा तालुक्यातील कवठा   व औसा तालुक्यातील उजणी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी